User guide for mylightsup.com

https://mylightsup.com ही आहे lightsup ची लिंक

ही लिंक उघडल्यानंतर तुम्हाला अशी विंडो पाहायला मिळेल


इथे तुम्हाला login here चा पर्याय दिसेल
जर तुमची account असेल तर तुम्ही या बटनावर क्लीक करून लॉगिन होऊ शकता

Login here या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल

इथे तुम्ही तुमचे username आणि password टाकून लॉगिन होऊ शकता

जर तुम्ही तुमचे अकाउंट काढले नसेल तर तुम्ही नवीन अकाउंट काढण्यासाठी  वरील sreen मध्ये असलेल्या  new registration या पर्यायावर क्लिक करु शकता किंवा
या लिंकवर क्लिक करा 
https://mylightsup.com/signup.php

New registration  किंवा वरील लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी screen पाहायला मिळेल

इथे तूम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमचे username निवडा आणि तुमचा बरोबर चालू असलेला ई-मेल टाका नंतर या website साठी 1 password तयार करा आणि तो पुन्हा एकदा भरा
ही माहिती भरल्यानंतर signup बटनावर क्लिक करा
क्लिक केल्या नंतर तुम्हाला एक emil येईल याला साधारण 1मिनिट ते पाच मिनिटं लागण्याची शक्यता आहे

तुम्हाला अश्या प्रकारचा email तुमच्या emial अकाऊंट वर येईल


या email मध्ये एक निळे बटन दिसत आहे या बतनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी screen पाहायला मिळेल.आता तुम्हाला your account is activated  असा संदेश दिसेल. आता तुमचे अकाउंट चालू झाले आहे तिथेच खाली login चे बटन आहे. त्या बटनावर क्लीक करून तुम्ही login होऊ शकता.


लॉगिन होण्यासाठी तुम्हाला username आणि password टाकावा लागेल


ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला लॉगिन करता येईल.आता login या बटनावर क्लीक करा. जर तुम्ही प्रथमच login होत असाल तर तुम्हाला complete your profile असे लिहिलेली एक sreen दिसेल

अशी विंडो ओपन झाल्यावर तुम्हाला complete your profile या बटनावर क्लिक करायचे आहे .

क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म उघडला जाईल

तो असा दिसत असेल

 इथे तुम्हाला तुमचा एक फोटो आणि विचारलेली माहिती भरायची आहे आणि submit बटनावर क्लिक करायचे आहे
ही माहिती भरून submit बटनावर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल. ती खालील प्रमाणे दिसत असेल.
आता इथे तुम्हाला profile, change password आणि dashboard अशी बटणे पाहायला मिळतील profile वर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचे profile पाहू शकता

Password बदलण्यासाठी change password बटनावर क्लिक करा
इथे तुम्ही तुमचा password बदलू शकता.

Dashboard या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला quiz खेळण्यासाठी play quiz  असे लिहिलेली स्क्रीन दिसेल.आता इथे तुम्हाला play quiz या बटनावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला quiz लिस्ट आणि instructions दिसतील

तुम्हाला इथे  नवीन quiz दिसतील जे quiz तुम्ही अजून सोडवले नाहीत त्यांच्यापुढे हिरवे start lihilele बटन दिसेल ते दाबल्यानंतर quiz स्टार्ट होईल


Admin ने ठरविल्याप्रमाणे quiz साठी timer चालू होईल आता आपणास प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.

हिरव्या बटनावर क्लिक केल्यानंतर खालील screen मधे दिसत असल्याप्रमाणे quiz स्टार्ट होईल.


आता तुम्हाला इथे प्रश्न, चार पर्याय lockपिवळ्या रंगात reset आणि nextनिळ्या रंगात हे बटन आणि त्याखाली प्रश्नांचे क्रमांक लाल रंगात दिसत असतील
इथे तुम्हाला प्रश्नाचा योग्य पर्याय निवडायचा आहेवर दिसत असलेल्या screen मध्ये पहिला पर्याय नावडला आहे.तो निवडल्यानंतर त्या पर्यायापुढे निळ्या रंगाची टिक दिसेल. हा पर्याय लॉक करण्यासाठी खाली पिवळ्या रंगाचे कुलूप असलेले बटन  क्लिक  करायचे आहे. उत्तर लॉक केल्यानंतर तुम्ही निवडलेले उत्तर स्क्रीन वर दिसेल


तुम्ही योग्य पर्याय लॉक केल्यानंतर तुम्ही निवडलेले उत्तर तुम्हाला वरील screen प्रमाणे दिसेल तसेच खाली पहिल्या प्रश्नाचा क्रमांक हिरवा झालेला दिसेल.

पुढील प्रश्नांच उत्तर देण्यासाठी निळ्या बटनावर क्लिक करावे लागेल 
हे निळे बटण दाबल्यानंतर तुम्ही पुढच्या प्रश्नावर जाऊन पोहचला आता पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे.

सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेल्या वेळेत पूर्ण करायची आहेत आणि वर दिलेल्या submit बटनावर क्लिक करायचे आहे 
आता तुमचा quiz complete झाला आहे submit बटन दाबल्याणानंतर तुम्हाला तुमचा result आणि प्रश्नांची योग्य उत्तरे दाखवली जातील.

अश्या प्रकारे तुम्ही हा quiz खेळू शकता  
जर काही कारणास्तव जर तुम्ही तुमचे username किंवा password विसरलात तर तुम्हाला 
https://mylightsup.com/forget.php
 या पेजवर जावे लागेल आणि तिथे तुम्हाला तुमचा ई-मेल भरावा लागेल आणि पासवर्ड रीसेट करण्यासाठी एक ई-मेल तुमच्या email अकाउंट वर पाठवला जाईल.

Post a Comment

0 Comments